Gulabi Thandit-文本歌词

Gulabi Thandit-文本歌词

Gazi King&Diksha Wavhal
发行日期:

“गुलाबी थंडी” Drive ला जाऊ याना ,गुपचूप राणी ये चल Moonlight पाहूयाना ,चटपट ready हो चल गारव्या ची नशा, मदनाच्या नादात ना पाहतो मी तुला हृदयाच्या गावात ना चल देना सोडूनी lock/साथ होऊ,नशा चढतीया/करतीया ,बेधुंद होऊनी चांदरातीला आवाज देना मला तु येना माझ्या मिठीत या गुलाबी गुलाबी थंडीत × ४ Comfort आणि Cozy शालय Wheather पण lazy झालय रापचिक तू baby Doll-ए ,अप्सरा Twinkle आणि glazy झालय अंबरावर music चाललय चल शेकोटी जाळून करूया Dance पुन्हा चल देना सोडूनी lock/साथ होऊ,नशा चढतीया/करतीया ,बेधुंद होऊनी चांदरातीला आवाज देना मला तु येना माझ्या मिठीत या गुलाबी गुलाबी थंडीत ×४ धकधक स वाजतया ,Proposal माझ knock कर लूकलूक त चांदण ह्य ,लगबग मला Hug /stock कर मन आता राहीना ,जगण्याला आली दिशा मानते मी तुला ,हरवून गेले पुन्हा चल देना सोडूनी lock/साथ होऊ,नशा चढतीया/करतीया ,Confuse होऊनी चांदरातीला आवाज देते तूलां.... तु येना माझ्या मिठीत या गुलाबी गुलाबी थंडीत मी येते तुझ्या मिठीत या गुलाबी गुलाबी थंडीत तु येना माझ्या मिठीत या गुलाबी गुलाबी थंडीत ×२